माझ्या प्रेमात
तू माझ्या प्रेमात पडली आहेस का? याचं उत्तर शोधायचं असेल तर...
रुसवा असला तरीही, रुसवा असला तरीही माझ्याशी बोलावंसं वाटत असेल, तर समज की तू माझ्या, प्रेमात आहेस.
विरहात ही, विरहात ही मी तुला हवा हवासा वाटत असेल तर समज तू माझ्या, प्रेमात आहेस.
मी कीतीही लांब असलो, मी कीतीही लांब असलो तरीही, सोबत वाटत असेल तर समज, तू माझ्या प्रेमात आहेस.
तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळलच असेल
तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालच असेल तर..
तुझ्या हृदयातून माझ्या हृदयापर्यंत, त्या तीन शब्दांची रेशीम गाठ जुळू दे.
.... साकेत
Comments