Skip to main content

Posts

Featured

माझ्या प्रेमात

तू माझ्या प्रेमात पडली आहेस का? याचं उत्तर शोधायचं असेल तर... रुसवा असला तरीही, रुसवा असला तरीही माझ्याशी बोलावंसं वाटत असेल, तर समज की तू माझ्या, प्रेमात आहेस. विरहात ही, विरहात ही मी तुला हवा हवासा वाटत असेल तर समज तू माझ्या, प्रेमात आहेस. मी कीतीही लांब असलो, मी कीतीही लांब असलो तरीही, सोबत वाटत असेल तर समज, तू माझ्या प्रेमात आहेस. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळलच असेल तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालच असेल तर.. तुझ्या हृदयातून माझ्या हृदयापर्यंत, त्या तीन शब्दांची रेशीम गाठ जुळू दे.                                                               .... साकेत

Latest Posts

Can you know who visited your Facebook profile?

Duniyadari... Movie Review

कळले नही तुज्यात मी गुंतलो

Employee of the Year

My Last Affair

How others can inspire us

Why do we get attracted to few personalities

A Basket of 60%

My Trip to Konkan

Quotes