कळले नही तुज्यात मी गुंतलो
मन विसरून आलो तुला पाहता
शब्दांना पंख फुटले नवे
सळसळणार्या वार्याच्या मदतीने तुझ्या पर्यंत पोहचवेन
हसणार्या ओठांना नजरेत कैद करूनी
हृदयाला समजूत घालुन कळ सोस रात्रीची उध्या तू माझीच होशील
फुलांच्या मोहरा सारखे आपले प्रेम फुलेल
साथ असुदे सात जन्माची आयुश्य सार्थक होईल
प्रतिबिम्ब दिसेल माझे, नयन तुझे आरशात पाहता
मिटून त्यास राहुदे मझ तुझ्या पापण्यांच्या सावालीत
स्वप्नात येत असेल मी तुझ्या, वास्तवात होईल त्याचे रुपांतर
साथ असुदे जन्मभर,
आयुष्य सौख्य होईल
Comments